१२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सर्वात मोठी घोषणा

1 min read

नवीदिल्ली दि.१:- अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी प्राप्तिकराबाबत मोठी घोषणा केली. आता १२ लाख रुपयांपर्यंत कोणताही कर लागणार नाही. आता देशात १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होईल तर याव्यतिरिक्त, करदात्यांना ७५,००० रुपयांच्या मानक वजावटीचा लाभ मिळेल.आर्थिक वाढ आणि लोकसंख्येच्या गरजांनुसार भारतातील आयकर दर काळानुसार बदलत असताना टॅक्स दरांमध्ये वाढ किंवा घट थेट सामान्य जनतेवर परिणाम करते म्हणून कर प्रणाली सर्व घटकांसाठी न्याय्य आहे याची खात्री करणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे