मानपानासाठी मिळतेय ‘मयूर कलेक्शन’ ला पसंती

1 min read

आळेफाटा दि.५:- लग्न सराई सुरू झाल्याने लग्नासाठी लागणारे कपडे तसेच मानपान यासाठी जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील मयूर कनेक्शन सर्वांच्या पसंतीला पात्र ठरले आहे. मानपानासाठी मयूर कलेक्शन मध्ये भव्य दालन आहे.

या मध्ये मानपान साठी लागणारी मंचर टोपी, टॉवेल, मानपान फेटे, मानपान नॅपकिन, उपरणे, रुमाल, ब्लाउज पीस, सत्कार शाल, गिफ्ट पॅकिंग इत्यादी सर्वात स्वस्त होलसेल भावात उपलब्ध आहे. गेल्या अनेक वर्षापासून कापड व्यवसायाची परंपरा असून ‘मयूर कलेक्शनला’ ग्राहकांची पसंती मिळत आहे.      पत्ता:- मयूर कलेक्शन, पोलीस स्टेशन जवळ, कल्याण रोड, आळेफाटा ता. जुन्नर जि.पुणे. संपर्क:-7758982111

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे