अहिल्यानगर ते पुणे विनावाहक विनाथांबा ई बससेवा सुरू

1 min read

नगर दि.१८:- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीचा मुहूर्त साधत अहिल्यानगर ते पुणे दरम्यान अहिल्यानगर ते पुणे विनावाहक विनाथांबा ई-बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बस अहिल्यानगरमधून २० व पुण्यातून २० ई-बस फेऱ्या करणार आहेत. या ई-बस तारकपूर बसस्थानकातून सुटत आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!