श्री महालक्ष्मी केटरर्सची दिवाळी फराळ विक्री सुरू; ग्राहकांची झुंबड
1 min read
आळेफाटा दि.१३:- दिवाळीचा फराळ घरी बनवायचा महिला मंडळींचा त्रास दिवटे बंधूंनी कमी केला असून स्वादिष्ट, रुचकर दिवाळीचा फराळ आयता मिळत आहे. आळेफाटा येथे १८ वर्षांची यशस्वी परंपरा असलेल्या श्री महालक्ष्मी केटरर्सचे दिवाळीचे विविध चविष्ट खाद्यपदार्थ जुन्नर तालुका व परिसरात प्रसिद्ध आहेत.

त्यामुळे दिवाळीचा फराळ खरेदीसाठी ग्राहकांची दरवर्षी झुंबड लागते. येथे फ्रेश व ताजे बनवलेले पदार्थ मिळतात. यंदा सोमवार दि. १३/१०/२०२५ ते गुरुवार दि.२३/१०/२०२५ सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत ग्राहकांना खाद्यपदार्थ खरेदी करता येणार आहेत. या मध्ये करंजी, चकली, अनारसे, मिठ्ठा वडा, दामटी लाडू, रवा लाडू, बेसन लाडू, बुंदी लाडू,

मोतीचूर लाडू, डिंक लाडू, शंकरपाळी, म्हेंसूरपाक, डाळ, पापडी, भावनगरी, गाठी शेव, स्पेशल चिवडा, पातळ पोहे चिवडा, साधी शेव, लसून शेव, भडंग मुरमुरे, स्पेशल भेळ, गुलाबजाम, बाकर वडी, बदामी हलवा / माहीम हलवा,

सोहनपापडी, नानकेट, ओल्या नारळाची बर्फी असे विविध पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे सर्व पदार्थ शुध्द सुर्यफुल रिफाईंड तेल व जेमिनी तुपा पासून बनविले जातात.

संपर्क:- दिलीप वाव्हळ व सागर दिवटे
मो. 7071767575
राजेंद्र दिवटे, मो. 9860304554, पंकज दिवटे मो. 9960213537, संजय दिवटे मो. 9860626475, आकाश दिवटे मो. 9175905081,

पत्ता:-
सौभद्र मंगल कार्यालय,
नगर रोड, बैंक ऑफ महाराष्ट्रच्या पाठीमागे, आळेफाटा, ता. जुन्नर.
