शेवगाव व पाथर्डी तालुक्यात नुकसानीची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली पाहणी
1 min read
पाथर्डी दि.२८:- शेवगाव व पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील विविध गावांना भेटी देत परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी पाथर्डी तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख,शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यासह पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
