नवरात्री निमित्त मयूर कलेक्शन मध्ये दांडियाचे ड्रेस उपलब्ध 

1 min read

आळेफाटा दि.२६:- येथील मयूर कलेक्शन मध्ये नवरात्रीनिमित्त विविध प्रकारचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत दांडियाचे ड्रेस उपलब्ध झाले आहेत. तसेच ‘खास सणासुदीसाठी’ शर्टस्, टी-शर्टस्, ट्राऊझर्स, ड्रेस मटेरीअल्स, जीन्स्, साड्या, किड्स वेअरच्या ‘नाविण्यपुर्ण’ व ‘अप्रतिम’ व्हरायटीज्, ६ वार साड्या,

९ वार साड्या, लेडीज ड्रेस मटेरियल्स्, लेडीज टॉप, लेडीज जीन्स, किड्स वेअरच्या ‘नाविण्यपुर्ण’ व ‘अप्रतिम’ व्हरायटीज् उपलब्ध आहेत.

आपली ‘भरभराट’ होवो आणि ‘सुखसमृध्दी’ येवो ‘नवरात्रौत्सवा’ निमित्त शुभेच्छा !

आमचा पत्ता:- मयूर कलेक्शन, कल्याण रोड, आळेफाटा, ता.जुन्नर जि.पुणे. संपर्क:-7758982111

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!