गणेश उत्सवानिमित्त श्री रोकडेश्वर ज्वेलर्स येथे भव्य लकी ड्रॉ
1 min read
आळेफाटा दि.२६:- ३८ वर्षांची अखंड सुवर्ण परंपरा असलेले, जुन्नर तालुक्यात नंबर १ असणाऱ्या श्री रोकडेश्वर ज्वेलर्स आळेफाटा (ता.जुन्नर) येथे खास गणपती उत्सवानिमित्त भव्य लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले आहे. या लकी ड्रॉ चा कालावधी 27 ऑगस्ट 2025 ते 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे.
यामध्ये 5 ग्रॅम पासून पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कूपन मिळणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिक बाइक, फ्रीज, होम थिएटर, दहा गोल्ड नथ, दहा सिल्वर कॉइन, मोबाईल, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही, तीन पैठणी, मायक्रोवेव ओव्हन अशी विविध भरपूर बक्षीसे जिंकण्याची सुवर्णसंधी भाग्यवान ग्राहकांना मिळणार आहे.
तसेच श्री रोकडेश्वर ज्वेलर्स संचलित नमस्वी एक ग्रॅम ज्वेलरी येथे गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल एक ग्रॅम ज्वेलरीचे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे. येथे प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना 20% सूट मिळणार आहे. हे प्रदर्शन दिनांक 25 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत सुरू असणार आहे.आपणास सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा.
पत्ता:- श्री रोकडेश्वर ज्वेलर्स व नमस्वी १ ग्रॅम ज्वेलरी पाटील पेट्रोल पंपासमोर आळेफाटा ता. जुन्नर, जि.पुणे. 9834884122
