इंदिरानगर जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

1 min read

बेल्हे दि.१५:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर बेल्हे या शाळेमध्ये मेजर सचिन नितीन पिंगट बीएसएफ व मेहबूब दरवेशी रेल्वे पोलीस पुणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी कवायत सादरीकरण केले. त्यानंतर सर्व मुलांनी भाषणे केली. दादाभाऊ मुलमुले यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल देऊन मुलांचा गुणगौरव केला. या सर्व कार्यक्रमांमध्ये नानाभाऊ खुडे, उषा खुडे, किसन देशमुख,योगेश गुंजाळ, गणेश पिंगट, अल्पेश सोनवणे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, किरण गुंजाळ माजी अध्यक्ष, उमेश शिरसाट, सुदाम देशमुख रुपेश थोडगे,शरद भंडलकर माजी अध्यक्ष, राजू घोलप योगेश खोल्लम,रवींद्र डुंबरे,नामदेव वाकचौरे कोमल संदेश पिंगट उपाध्यक्ष अंजुम जुबेर शेख उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अकील शेख ,अमोल पिंगट, सचिन बेलकर,संतोष गुंजाळ,सचिन भालेराव,संदीप लाखन, सोमनाथ जेडगुले, मंगेश दिवेकर, स्वप्निल खोल्लम, रिजवाना शेख,गणेश बोऱ्हाडे, सुनिल थोरात पेंटर, जुबेर शेख, प्रवीण सोनवणे, सायरा मोसिन बेपारी रेखा देशमुख अमोल भाईक राहुल चाटे,यांची उपस्थिती लाभली. रांगोळी सौजन्य- प्रियंका देशमुख, पुष्पा गुंजाळ अंजुम शेखआरती गुंजाळ प्रियांका शिरसाट, कांता पिंगट, सुप्रिया पिंगट, यांनी छान प्रकारे रेखाटन केले. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती हाडवळे यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!