आकाश काटे यांना कला भूषण गौरव पुरस्कार
1 min read
आळेफाटा दि.१९:- कला क्षेत्रातील सर्वुत्कृष्ट पुरस्कार म्हणून मानला जातो, युवा पिढीला प्रोत्साहसन देण्यासाठी दिला जातो. पारंपारिक ,लोकगीत, गोंद्यळ- जागरण तसेच शास्त्रीय संगीता मधील हा एक असणारा महत्वाचा पुरस्कार आहे.२०२५ चा सदर पुरस्कार आकाश संदीप (भगवान) काटे यांना प्राप्त झाला.
याचे संपूर्ण श्रेय आईवडील ,गुरुवर्य यांना देत आहेत. यावेळी हडपसर आमदार चेतन तुपे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, पुणे सांस्कृतिक कला मंडळ अध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे कार्यक्रमाचे आयोजिका शर्मिला जी यादव यांचा हस्ते महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवाडी ,पुणे याठिकाणी देण्यात आला.
