संदीप शितोळे यांची शिव शंभु छावा प्रतिष्ठान च्या जुन्नर तालुका डिजिटल मीडिया पदी निवड

1 min read

मंचर दि.७:- आषाढी एकादशी निमित्त शिव शंभु छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांची मासिक मिटिंग पार पडली यावेळी मिटिंगमध्ये काही विषयांवर चर्चा करण्यात आली व बेल्हे गावचे संदीप शितोळे यांची जुन्नर तालुका डिजिटल मीडिया पदी सर्वानुमते निवड करण्यात आली तसे त्यांना नियुक्ती पत्र देखील देण्यात आले.यावेळी अस्सल न्यूज चे संपादक लहू ला॑डे,महाराष्ट्र न्यू चैनल अध्यक्ष दत्ता भाऊ टाकळकर शिवशंभु छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र पुणे जिल्हा अध्यक्ष, कोरकमिटी बाळासाहेब शितकल शिवशंभु छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, समद शेख शिवशंभु छावा प्रतिष्ठान आ॑बेगाव तालुका वाहतूक चालक अध्यक्ष,अतुल बाणखिले, शिवशंभु छावा प्रतिष्ठान आ॑बेगाव तालुका अध्यक्ष, अजित सोमव॑शी शिवशंभु छावा प्रतिष्ठान आ॑बेगाव तालुका सचिव जयेंद्र डावखरे पुणे जिल्हा सह प्रमुख,योगेश म॑डले युवक सचिव स॑दीप सोनटक्के म॑चर शहर अध्यक्ष उपस्थिती होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!