पादिरवाडी शाळेतील मुलांना व श्री स्वामी समर्थ भक्तांना मिळणार स्वच्छ पिण्याचे पाणी

1 min read

आळेफाटा दि.४:- ग्रामपंचायत 15 वित्त विकास कामे अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पादिरवाडी व श्री स्वामी समर्थ मंदिर आळेफाटा (ता.जुन्नर) येथील आरोप्लांटचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच रॅलीका जाधव व उपसरपंच गणेश भुजबळ माजी उपसरपंच ऋषी गडगे व ग्रामपंचायत सदस्य संतोष पादीर, कल्पना पादीर, संदीप गडगे, सोमनाथ गडगे, प्रफुल इथापे, गोरक्षनाथ देवकर, वैशाली देवकर, अश्विनी चौगुले, वंदना शिंदे, शोभा शिंदे, अल्पना देवकर, निशा वाळुंज, अर्चना कशीकेदार व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!