दिलीप वळसे पाटील महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल जाहीर

1 min read

निमगाव सावा दि.२६:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या मार्च एप्रिल 2025 सेमिस्टर परीक्षांचा निकाल जाहीर झाला.

*कला शाखा-*

1.*प्रथम क्रमांक* – औटी सानिका तानाजी – 84.56%, 2.*द्वितीय क्रमांक* – त्रिभुवन यश विनायक – 83.00%, 3.*तृतीय क्रमांक* – झावरे निकिता राजेंद्र- 82.52% व कांदळकर रूपाली पांडुरंग- 82.52%

*वाणिज्य शाखा*- 1.*प्रथम क्रमांक*- शेख सानिया याकूब-80.24%, 2.*द्वितीय क्रमांक* -घोलप मानसी विकास-76.40%, 3.*तृतीय क्रमांक* -गाडगे कुणाल सचिन-74.80%

*विज्ञान शाखा-* 1.*प्रथम क्रमांक* -गाडगे श्रावणी दीपक-81.32% , 2.*द्वितीय क्रमांक* – सिंघवन ऐश्वर्या राजेंद्र- 73. 40% , 3.*तृतीय क्रमांक*-अवचार अनुष्का मच्छिंद्र-72.90% व घायाळ सोनाली शांताराम – 72.90%

प्रथम वर्ष कला,वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे संस्थापक, जि. प.पुणे.मा. उपाध्यक्ष पांडुरंग पवार, संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे, खजिनदार किशोर घोडे, दत्तात्रय घोडे,कृष्णा गाडगे, निसार पटेल, संदीप थोरात, सोपान गाडगे,

सतीश उनवणे, विशाल भालेराव, पांडुरंग गाडगे, कविता पवार या सर्व संस्था पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे, कला शाखा प्रमुख प्रा.सुभाष घोडे, विज्ञान शाखाप्रमुख प्रा.प्रवीण गोरडे, वाणिज्य शाखाप्रमुख प्रा. ज्योती गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख व य.च.म. मुक्त विद्यापीठ केंद्र संयोजक

प्रा.अनिल पडवळ, नीलम गायकवाड, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे