साईंच्या शिर्डीत मुरबाडच्या मिमिक्री मॅन गणेश देसलेचा आवाज
1 min read
शिर्डी दि.२५:- श्री साई संस्थान विश्वव्यवस्था शिर्डी येथे रामनवमी उत्सव निमित्त साई भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता.गायक जगदिश पाटिल आणि ग्रुप यांचा साई भक्ती गिंताचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात आपल्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्र गाजवणारा एक अवलिया ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एकलहरे गावातिल नांमवत असलेला. हा कलाकार म्हणजे गणेश देसले मिमिक्री मॅन असं या हरहुन्नरी कलाकाराच नाव गणेश देसले बद्दल सांगायचं म्हटलं तर गणेश 200 पेक्षा अनेक कलाकारांचे हुबेहूब आवाज काढतो याच गणेश देसले मिमिक्री मॅन याचा रामनवमी निमित्त श्री साई संस्थान शिर्डी येथे मिमिक्री शो चालु असताना.
अनेक हजारो साई भक्तांच्या समोर आपल्या जादुई आवाजाने मिमिक्री मॅन गणेश देसले यांनी साई भक्तांना मंत्रमुग्ध केले असता. श्री साई स्वतांन शिर्डी येथे या गुणी कलाकाराचा मिमिक्री मॅन गणेश देसले चा सत्कार करण्यात आला. प्रेक्षकांना वेड लावणारा मुरबाड चा मिमिक्री मॅन गणेश देसले
यांचा मिमिक्री आवाज, गणेश देसले मराठी सिनेसृष्टीतील नाना पाटेकर, अक्षय कुमार निळू फुले सयाजी शिंदे कॉमेडी किंग जॉनी लिव्हर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका गान कोकिळा लता मंगेशकर यांचा आवाज अगदी हुबेहूब काढतात त्याच प्रकारे ज्यांनी अनेक चित्रपट सुपर डुपर हिट आहेत.
आपल्या सर्वांचे लाडके अमिताभ बच्चन यांचा आवाज खूप छान काढतात. मकरंद अनासपुरे हृतिक रोशन साउथ सुपरस्टार रजनीकांत, अल्लू अर्जुन, अंकुश चौधरी, चला हवा येऊ द्या भाऊ कदम राजकुमार, सनि देओल निलेश साबळे, भारत गणेशपुरे वेड चित्रपट अभिनेता रितेश देशमुख साऊथ ॲक्टर प्रकाश राज, विजय राज अशाप्रकारे शिंदेशाही आनंद शिंदे,
आदर्श शिंदे यांची सुद्धा आवाजे काढतात, राजकीय नेत्यांचे हुबेहूब आवाज स्वर्गीय नेते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, लोकनेते शरद पवार , रामदास आठवले पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच इत्यादी नामवंत कलाकारान बरोबरच गाजलेल्या सैराट, या चित्रपटातील, परश्या म्हणजेच आकाश ठोसर याच्या आवाजाची मिमिक्री अफलातून सादर करतात.
याच गणेश देसले यांचे कार्यक्रम जुन्या नवीन शेकडो स्टेज वरती हजारोंच्या उपस्थित पार पडले आहेत. मुंबई ठाणे पालघर वाडा कर्जत नवी मुंबई अहमदनगर, पुणे, गुजरात कल्याण, मुरबाड या ठिकाणी जुने कलाकार नवीन कलाकार यांची हुबेहूब मिमिक्री करून नागरिकांना हसवणारे गणेश देसले यांची कला पाहण्यासाठी हजारो जनता आतुरतेने वाट पहतात व आनंद लुटतात.