आळेफाटा येथे सी-क्युअर कॅन्सर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा आज उद्घाटन समारंभ

1 min read

आळेफाटा दि.२२:- खास कॅन्सरच्या उपचारांसाठी ग्रामीण भागातील पहिले 50 बेडचे सुसज्ज रुग्णालय सी-क्युअर कॅन्सर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आळेफाटा या अत्याधुनिक रुग्णसेवेचा भव्य उद्घाटन समारंभ शनिवार दि. २२ जून २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपन्न होत आहे. तरी या शुभप्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती डुंबरे परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.*कार्यक्रमाचे उद्घाटक* माननिय श्री दिलीपरावजी वळसे पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, माननिय श्री अमोलजी कोल्हे खासदार, शिरुर लोकसभा, माननिय श्री अतुलशेठ बेनके आमदार, जुन्नर तालुका.

*प्रमुख उपस्थिती* माननिय श्री शिवाजीराव आढळराव पाटील, (माजी खासदार, शिरुर लोकसभा), माननिय श्री शरददादा सोनवणे (माजी आमदार, जुन्नर तालुका), माननिय श्री सत्यशिलदादा शेरकर, (चेअरमन, विघ्नहर सहकारी साखर कारखाना),माननिय.सौ. आशाताई बुचके (सदस्या, जिल्हा परिषद पुणे).माननिय श्री संजयराव काळे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर), डॉ. सदानंद राऊत,(प्रेसिडेंट, IMA), डॉ. गणेश नायकोडी (प्रेसिडेंट, JTMPA), माननिय.डॉ.भरत घोलप (संस्थापक अध्यक्ष, JTMPA), डॉ. अजित वल्हवणकर अध्यक्ष, जे.टी.एम.पी.ए. ट्रस्ट २०२२-२५), माननिय श्री संजयजी यादव (यशस्वी उद्योजक). माननीय श्री ज्ञानेश्वर कराळे (अभियंता, पाटबंधारे विभाग), माननिय श्री अशोकजी पाटील डुंबरे (नंदलाल लॉन्स, ओतुर)*उपलब्ध सुविधा* • मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि लॅप्रोस्कोपिक कॅन्सर सर्जरी सारख्या अत्याधुनिक सुविधा • कॅन्सर ट्रीटमेंट मध्ये १५ वर्षांपेक्षा अधिक अनुभव • सर्व प्रकारच्या अत्याधुनिक कॅन्सर सर्जरी सुविधा.

• पॅलिएटीव्ह कॅन्सर केअर युनिट• जेनेटिक कॅन्सर टेस्टींग• केमोथेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी अशा अत्याधुनिक उपचारपद्धतींची सोय• ब्रेस्ट कॅन्सर साठी विशेष उपचार पद्धती• ओपीडी, आयपीडी व एसी रुम सुविधा सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कव्हरेज • गरजू रुग्णांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीकडे नोंद असणारे रुग्णालय• सुसज्ज अतिदक्षता विभाग.

*आपले नम्र* श्रीमती निर्मला अविनाश पा. डुंबरे, डॉ. अमोल अविनाश पा. डुंबरे (कॅन्सर सर्जन), डॉ.सौ. सारिका अमोल पा. डुंबरे (मेडीकल डायरेक्टर), डॉ. अतुल अविनाश पा. डुंबरे, श्री. जालिंदर दादासो. पा. डुंबरे, सौ. लीना अतुल पा. डुंबरे, श्री. जयप्रकाश दादासाो. पा. डुंबरे.

कार्यक्रमाचे स्थळ:- शुभम तारांगण सोसायटी समोर, नाशिक रोड, आळेफाटा, तालुका. जुन्नर, जिल्हा पुणे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे